१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
उत्तर : २२२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
उत्तर : लॉर्ड माउंटबॅटन
३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
उत्तर : हॉकि
४) नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?
उत्तर : रविंद्रनाथ टागोर
५) भारताचे राष्ट्रीय फुल?
उत्तर : कमळ
0 comments:
Post a Comment