सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७०

 

91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ‘ई-पेन्शन’ पद्धती कार्यान्वित केली

उत्तर :  हरियाणा

 

 92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला

उत्तर :  उत्तरप्रदेश

 

 93. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?

  उत्तर :  अहिल्याबाई होळकर

 

 94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. 

उत्तर :  गडचिरोली

 

 95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. 

उत्तर :  1984

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment