१. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना “जाती संहार” (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
२. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण?
उत्तर:राजकेश्वर पुरयाग (Mauritius)
३. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे?
उत्तर: डॉ. मोहन आगाशे
४. World Economi Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: 40वा
५. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे?
उत्तर: गुलजार
0 comments:
Post a Comment