सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३२

 १) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष कोण ?

उत्तर:  न्यायमूर्ति महादेव रानडे 

२)महाराष्ट्रातील पहिला रेल्वेमार्ग कोणता ? 

उत्तर:  मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)

३) महाराष्ट्रातील पहिला रेल्वे विद्युत मार्ग कोणता ? 

उत्तर:  मुंबई ते कुर्ला (1925)

४) महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे कोणती ?

 उत्तर:  सिंहगड एक्स्प्रेस्स (मुंबई ते ठाणे )

५) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण ?

उत्तर:  सुरेखा भोसले 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment