१) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ?
उत्तर: वि.स.खांडेकर
२)रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ?
उत्तर: आचारी विनोबा भावे
३) महाराष्ट्रातील पहिले रॅग्लर कोण ?
उत्तर: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
४) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?
उत्तर: आनंदीबाई जोशी
५)महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता ?
उत्तर: वर्धा
0 comments:
Post a Comment