सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा २७

 १) महाराष्ट्रातील पहिला लोह- पोलाद  प्रकल्प कोणता ? 

उत्तर : चंद्रपुर

२) महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते ? 

उत्तर : आर्वी (पुणे)

३)महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता ?

 उत्तर :  जमसांडे देवगड (जि. सिंधुदुर्ग)

४)महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी  कोणती ? 

उत्तर : कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी

५) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?

 उत्तर : प्रवरानगर (1950 जि. अहमदनगर)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment