1) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती ?
उत्तर : सातारा (1961)
2) महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती ?
उत्तर : पुणे (1848)
3)मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ?
उत्तर : ज्ञानप्रकाश
4)मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते ?
उत्तर : दिग्दर्शन (1840)
5) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ?
उत्तर : दर्पण (1832)
0 comments:
Post a Comment