सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३३

 १)  संपूर्ण साक्षर झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा  कोणता ?

 उत्तर :  सिंधुदुर्ग 

२) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण  ?

उत्तर :  कुसुमावती देशपांडे 

३)  महाराष्ट्रातील पहिले माहिती आयुक्त कोण ?

उत्तर :  डॉ. सुरेश जोशी 

४) राष्ट्रपतिपदक  प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता ?

उत्तर :  श्यामची आई 

५) राष्ट्रपतिपदक  प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता ?

उत्तर :  श्वास 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment