१) इंग्रजी भाषेत किती अक्षरे आहेत?
उत्तर – २६
२) इंग्रजी भाषेत किती स्वर असतात?
उत्तर – ५
३) बर्फात बांधलेल्या घराला काय म्हणतात?
उत्तर – इग्लू
४) कोणत्या पक्ष्याची सर्वात मोठी अंडी आहे?
उत्तर – शहामृग
५) जंगलाचा राजा कोण आहे?
उत्तर – सिंह
१) इंग्रजी भाषेत किती अक्षरे आहेत?
उत्तर – २६
२) इंग्रजी भाषेत किती स्वर असतात?
उत्तर – ५
३) बर्फात बांधलेल्या घराला काय म्हणतात?
उत्तर – इग्लू
४) कोणत्या पक्ष्याची सर्वात मोठी अंडी आहे?
उत्तर – शहामृग
५) जंगलाचा राजा कोण आहे?
उत्तर – सिंह
0 comments:
Post a Comment