सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३०

 1) महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ? 

उत्तर :  यशवंतराव चव्हाण 

2) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती ?

उत्तर :  मुंबई (1852)

3) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ?

उत्तर :  ताजमहाल, मुंबई (1904)

4) एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? 

उत्तर :  श्री. सुरेन्द्र चव्हाण 

5) भारतरत्न मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण ? 

उत्तर :  धोंडो केशव कर्वे 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment