सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा - १

 १. ” ह” ह्या अक्षरापासून सुरु होणारा रंग कोणता ?

उत्तर : हिरवा

२. “५” ह्या अंकानंतर कुठला अंक येतो?

उत्तर : 

३. कुठल्या सणाला सांता आपल्या भेटीस येतो?

उत्तर : नाताळ

४. तुमच्या एका हाताला किती बोटे आहेत?

उत्तर : ५ बोटे

५. गायी पासून तुम्हाला असे काय मिळते जे तुम्ही पिता?

उत्तर : दूध


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment