सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७६

 

11. डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे

उत्तर :  देहरादून

 

 2. अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरविण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण

उत्तर :  लिएंडर पेस

 

 3. पटचित्र भारताच्या कोणत्या राज्यातील लोक चित्रकला आहे

उत्तर :  ओरिसा

 

 4. या पैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळू शकते

उत्तर :  व्हिटॅमिन सी

 

 5. 1947 मध्ये हैदराबाद संस्थानाशी बोलणी करण्यासाठी भारत सरकारने कोणाची नियुक्ती केली होती

उत्तर :  के.एम. मुंशी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment