सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ४४

 1) सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

उत्तर:  सहारा ( आफ्रिका )

2) सर्वांत मोठे बेट कोणते?

उत्तर:  ग्रीनॅलंड

3) सर्वाधिक लोकसंख्येचा देश?

उत्तर:  चीन

4) क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?

उत्तर:  रशिया

5) सर्वांत मोठा खंड कोणता?

उत्तर:  आशिया

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment