सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा - ५

 १) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?

उत्तर : मधुमेह

२) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?

उत्तर : आसाम

३) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर : विल्यम बेंटिक

४) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?

उत्तर : चीन

५) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?

उत्तर : सिद्धार्थ

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment