सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा - ११

 १) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?

उत्तर : भारत

२) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?

उत्तर : उत्तराखंड

३) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?

उत्तर : संयुक्त अरब अमिराती

४) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?

उत्तर :- हनोई, व्हिएतनाम

५) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?

उत्तर : गोविंदगड, भुतान

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment