१. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती?
उत्तर : नर्मदा
२. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे?
उत्तर :
ग्राफिक्स
इंटरचेंज फॉरमॅट
३. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : कर्नाटक
४. कोणते भारतीय नृत्य ‘सादिर नाच’ (S ir n e) या नावाने प्रसिद्ध होते?
उत्तर :
भरतनाट्यम
५. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
0 comments:
Post a Comment