१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
उत्तर : राकेश शर्मा२) अवकाशयात्री पहिली महिला कोण?
उत्तर : कल्पना चावला
३) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
उत्तर : ऐश्वर्या रॉय
४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
उत्तर : सौ.प्रतिभाताई पाटील
५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
उत्तर : ९.७ %
0 comments:
Post a Comment