सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५४

१. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे

उत्तर :  . धुळे

 

 २. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील ‘एस’ म्हणजे__

 उत्तर : . System

 

 ३. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला?

 उत्तर : . 2004

 

 ४. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला

उत्तर : महाराष्ट्र – आंध्रप्रदेश

 

 ५. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे

उत्तर :. यशवंतराव चव्हाण

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment