१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?
उत्तर : मुंबई शहर
२) महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?
उत्तर : छतीसगढ
३) ‘मित्रमेळा ‘ ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली?
उत्तर : नाशीक
४) भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण?
उत्तर : संत ज्ञानेश्वर
५) मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
उत्तर : दर्पण
0 comments:
Post a Comment