सामन्यज्ञान प्रश्नमंजुषा २८

 1) महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ  कोणते ? 

उत्तर :  राहुरी (1968 जि. अहमदनगर)

2) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ? 

उत्तर :  मुंबई (1857) 

3) महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते ?

उत्तर :   तारापुर (जि. ठाणे)

4)महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? 

उत्तर :  खोपोली (रायगड)

5) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? 

उत्तर :  कर्नाळा (रायगड)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment