१. ‘planned Economy for India ’ (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला?
उत्तर : एम.
विश्वेश्वरैय्या
२. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली?
उत्तर : कंबोडिया
३. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत?
उत्तर : स्टोकटोन
गुरुद्वारा साहिब
४. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे?
उत्तर : आंध्र प्रदेश
५. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे?
उत्तर : पंजाब
0 comments:
Post a Comment