सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ४६

 1) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

उत्तर : हिमिस (४४०० किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

2) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 1973

3) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?

उत्तर : हेली नॅशनल पार्क

4) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?

उत्तर : विश्वनाथन आनंद

5) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?

उत्तर : कर्णम मल्लेश्वरी

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment