१) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
२) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क
३) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश
४) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)
५) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973
0 comments:
Post a Comment