१. खालील पैकी कोणते राज्य उत्तराखंड च्या सीमेला लागून आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
२. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर : मौलाना अबुल कलाम आझाद
३. अलाई दरवाजा कोणत्या स्मारकाचा हिस्सा आहे?
उत्तर : कुतुब मीनार
४. ऑस्ट्रेलिया विरूध्द कसोटी शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर : विनू मंकड
५. परमवीर चक्र कोणाच्या हस्ते प्रदान केले जाते?
उत्तर : राष्ट्रपती
0 comments:
Post a Comment