सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ६७

 

१. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?

उत्तर :  विजय मल्ला

 

 २. Y MOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली

उत्तर :  1989

 

 ३. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?

  उत्तर :  गोवा

 

. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे?

  उत्तर :  सुकन्या

 

. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?

  उत्तर :  शालीमार गार्डन

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment