सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा २०

 १) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?

 उत्तर:  +९१

२) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?

उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

३) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?

उत्तर:  डॉ. राजेंद्रप्रसाद

४) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?

उत्तर:  रुपया.

५) भारताचे राष्ट्रहित कोणते?

उत्तर : अहिंसा

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment