१ ) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
उत्तर: २४२ ) भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
उत्तर : तिरंगा
३ ) भारताचे ध्वजगीत कोणते?
३ ) भारताचे ध्वजगीत कोणते?
उत्तर : विजयी विश्व तिरंगा प्यारा.
४ ) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)
५ ) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)
0 comments:
Post a Comment