सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७५

 

. ऍडमिरलस्‌ ,झेब्राज्‌ व मोनार्कज्‌ या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत?

  उत्तर :  फुलपाखरु

 

. टिहरी बांध कोणत्या नदीवर बनलेला आहे

उत्तर :  भागीरथी

 

. कोणत्या व्यवसायातील लोकांना ‘हिप्पोक्रेटिक शपथ’ घ्यावी लागते

उत्तर :  चिकित्सक

 

 ४. लाहोर द्वार कोणत्या प्रख्यात स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार आहे?

  उत्तर :  लाल किल्ला

 

. झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता

उत्तर :  ईथरनेट

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment