1) सर्वांत लहान महासागर कोणता?
उत्तर : आर्क्टिक महासागर
2) सर्वांत लहान पक्षी कोणता?
उत्तर : हमिंग बर्ड
3) सर्वांत लहान दिवस कोणता?
उत्तर : २२ डिसेंबर
4) सर्वांत लांब नदी कोणती?
उत्तर : नाईल
5) सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
उत्तर : मावसनिराम ( मेघालय )
0 comments:
Post a Comment