सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ७२

 

 १. महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर _____म्हणून साजरा करते. 

उत्तर :  सामाजिक न्याय दिन

 

२. दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते

उत्तर :  बुध्द इंटरनॅशनल सर्किट

 

३. प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत

उत्तर :  13वे

 

४. लंडन ऑलंपिक २०१२ मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत

उत्तर :  6

 

 ५. Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे

उत्तर :  चीन व जपान

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment