सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ४९

 1) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : ओडिशा

2) ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र

3) प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : हिमाचल प्रदेश

 4) एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 

उत्तर : तमिळनाडू

 5) भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?

उत्तर : फायझर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment