१ ) राजमुद्रा कशावर असते?
उत्तर : सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.२) भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?
उत्तर : १९५०
३) भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?
उत्तर : अक्षरधाम मंदीर
४) भारताची राष्ट्रलिपी कोणती?
उत्तर : देवनागरी
५) प्रजासत्ताक म्हणजे काय?
उत्तर : प्रजेची सत्ता
0 comments:
Post a Comment