१. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर :
यमुनाबाई
वाईकर
२. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे?
उत्तर : गैंगनाम स्टाइल
३. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली?
उत्तर :
. विद्यावाहीनी
४. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
उत्तर : 1958
५. ‘ Y2K ‘ ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती?
उत्तर : 2000
0 comments:
Post a Comment