१. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता ‘इक्रिसॅट’ (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते?
उत्तर : भुईमूग
२. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे?
उत्तर :
मालदांडी
-35-1
३. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
उत्तर : 1966 – 67
४. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण?
उत्तर : गोविंद वल्लभ पंत (1957)
५. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते?
उत्तर : सूर्यफूल
0 comments:
Post a Comment