१) लीप वर्षात किती दिवस असतात?
उत्तर – ३६६ दिवस
२) डझनमध्ये किती गोष्टी असतात?
उत्तर – १२
३) तुम्ही चित्रपट पाहायला कुठे जाता?
उत्तर – सिनेमा
४) रात्रीच्या वेळी आकाशाचा रंग काय असतो?
उत्तर – काळा
५) चार मुख्य दिशांची नावे सांगा?
उत्तर – ईशान्य, पश्चिम, उत्तर, दक्षिण
0 comments:
Post a Comment