सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५०

 1) ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?

उत्तर : भारत

2) आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : ओडिसा

3) गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)

4) भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश

5) भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?

उत्तर : भारतरत्न 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment