सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा - 23

 १) राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?

उत्तर :  सावधान स्थितीत

२) भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?

उत्तर :  १९४७

३) भारताची राजभाषा कोणती?

उत्तर :  मराठी

४) भारताची राष्ट्रभाषा कोणती?

उत्तर :  हिंदी

५) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?

उत्तर :  वंदे मातरम

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment