सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ५२

 

1.सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

उत्तर : राजा राममोहन रॉय 

2. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

उत्तर : गोपाळ हरी देशमुख 

3. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

उत्तर : रंगो बापूजी 

4. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. अॅनी बेझंट 

5. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

उत्तर : पंजाब 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment