१. एनएम इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्यूटर कंपनीला आता कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर :
इंटेल
२. फॉस्बरी फ्लॉप’ कोणत्या ऍथलिटिक खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : उंच उडी
३. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी विवेकानंद
४. संयुक्त राष्ट्र २० जून हा दिवस कोणत्या स्वरूपात साजरा करते?
उत्तर : वर्ल्ड रिफ्यूजी
डे
५. भारतातील कोणते ठिकाण प्रवासी पक्षांसाठी प्रसिद्ध आहे जेथे त्यांचा मृत्यु होतो?
उत्तर : जतिंगा
0 comments:
Post a Comment