१) वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे?
उत्तर : शिवने
२) महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
उत्तर : चंद्रपूर
३) महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते?
उत्तर : जांभी मृदा
४) कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हयात भद्रावती या तालुक्यात आढळते?
उत्तर : ताडोबा
५) महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात?
उत्तर : चंद्रपूर
0 comments:
Post a Comment