१) आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?
उत्तर: राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा२) आपले राष्ट्रीय सण कोणते?
उत्तर: स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन
३) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
३) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
उत्तर: सामर्थ्याचे
४) भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?
उत्तर: सत्यमेव जयते
५) भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?
उत्तर: सारनाथ-अशोकस्तंभ.
0 comments:
Post a Comment