१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : दुसरा२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या?
उत्तर : भारतीय संगीत ,कर्नाटकी संगीत
३) भारताची राजधानी कोणती?
उत्तर : नवी दिल्ली
४) भारताचे प्रवेशद्वार कोणते?
उत्तर : गेट वे ऑफ इंडिया
५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
उत्तर : शेती
0 comments:
Post a Comment