सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ३९

१) टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : यवतमाळ

२) जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?

उत्तर : नाथसागर

३) सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे?

उत्तर : पुणे

४) कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे?

उत्तर : चिखलदरा 

५) मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे?

उत्तर : पुणे

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment