१. तुम्ही केव्हा झोपी जाता?
उत्तर : रात्री
2. शरीराच्या कुठल्या भागामुळे तुम्ही बघू शकता?
उत्तर : डोळे
३. कुठला प्राणी ” मू ..” असा आवाज करतो?
उत्तर : गाय
४. तुम्ही असा शब्द सांगू शकता का ज्याची सुरुवात “क” ह्या अक्षराने होते?
उत्तर : कार
५. सफरचंद कुठल्या रंगाची असतात?
उत्तर : लाल
0 comments:
Post a Comment