१) भारत देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर : आशिया२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?
उत्तर : चार - निळा, केशरी,पांढरा, हिरवा
३) राष्ट्रध्वजावरील निळ व केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?
उत्तर : समानता ,त्याग आणि शौर्याचे प्रतिक.
४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
उत्तर : शांततेचा
५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?
उत्तर : समृद्धीचे प्रतिक
0 comments:
Post a Comment