१. ” Statue of liberty” कुठल्या शहरात आहे?
उत्तर : न्यूयॉर्क
२. आपल्या सौर मंडळातील पहिल्या तीन ग्रहांची नावे सांगा.
उत्तर : बुध, शुक्र आणि पृथ्वी
३. ५ x ५ किती?
उत्तर : २५
४. कुठ्ल्याही एका सरपटणाऱ्या प्राण्याचे नाव सांगा
उत्तर : सरडा
५. सेऊल ही कुठल्या देशाची राजधानी आहे.
उत्तर : साऊथ कोरिया
0 comments:
Post a Comment