1. blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे.
उत्तर : सरला बेन
2. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 24 नोव्हेंबर
3. ‘ज्ञानवाणी’ हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे?
उत्तर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त
विद्यापीठ
4. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
उत्तर : वैनगंगा
5. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली?
उत्तर : 2 जुलै 2012
0 comments:
Post a Comment