सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा ४८

 1) सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?

    उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

 2) माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?

   उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.

3) नासा ही संस्था कोठे आहे?

   उत्तर : वॉशिंग्टन

4) fbp म्हणजे काय?

   उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

5) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?

   उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment