सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा - १२

१) भारतात नोट बंदी केव्हा झाली?

उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

२) पुलवामा हल्ला केव्हा झाला?

उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

३) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?

उत्तर : 5-8-2019

४) राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?

उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

५) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?

उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment