सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा २९

 १) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? 

-  गंगापुर (गोदावरी नदीवर- जि. नाशिक)

२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? 

- मुंबई (1972)

३)महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?

 - मुंबई (1972)

४)महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? 

-  मुंबई 

५) महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल कोण ? 

- श्री. प्रकाश 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment